लखपती योजना       धनलक्ष्मी ठेव योजना (दाम दुप्पट)      धनवर्षा ठेव योजना (दाम दिडपट)      धनवर्धिनी ठेव योजना (दाम दिडपट पेक्षा जास्त)      होम लोन


गोल्ड तारण कर्ज त्वरित उपलब्ध
 धनलक्ष्मी ठेव (दाम दुप्पट योजना):-
अ. क्र. ठेवीचे प्रकार कालावधी व्याज दर जेष्ठ नागरिकांकरिता खात्यावरील कमीत कमी बाकी मुदती नंतर मिळणारी रक्कम
1. धनलक्ष्मी ठेव १२४ महीने ६.८०% नाही ₹१०००/- ₹२००७/-
 
अटी व नियम:
i) कमीत कमी रू 1000/- भरून धनलक्ष्मी ठेव खाते उघडता येते.
ii) धनलक्ष्मी ठेव खात्याच्या तारणावर या खात्यात भरणा केलेल्या रकमेच्या जास्तीत जास्त 75% पर्यंत कर्ज दिले जाईल.
ii) जेष्ठ नागरिकांना 1% ज्यादा व्याज सवलत लागु राहणार नाही.
 
आवश्यक कागदपत्रे :
रहिवासी प्रमाणपत्र फोटो प्रमाणपत्र
1)विद्युत बिल 1)पॅन कार्ड
2)घर कर पावती 2)वाहतूक परवान
3)राशन कार्ड 3)आधार कार्ड
4)मतदान कार्ड 4)पासपोर्ट
5)टेलीफ़ोन कार्ड 5)मतदान कार्ड
6)पासपोर्ट  
7)वाहतूक परवाना  
   
Designed by Trust Systems