लखपती योजना       धनलक्ष्मी ठेव योजना (दाम दुप्पट)      धनवर्षा ठेव योजना (दाम दिडपट)      धनवर्धिनी ठेव योजना (दाम दिडपट पेक्षा जास्त)      होम लोन


गोल्ड तारण कर्ज त्वरित उपलब्ध

  Core Banking :
1) कोअर बँकींग प्रणाली :-
 
गडचिरोली जिल्हा बँकेने जिल्हयातील सर्व शाखांचे संगणीकरण करुन कोअर बँकींग प्रणालीला दि. 17.3.2010 पासुन सुरुवात केलेली असुन सर्वच शाखांमध्ये कोअर बँकींग प्रणाली सफल झालेली आहे. बँकेने गडचिरोली येथे स्वतःच्या जागेत अद्यावत डेटा सेंटर उभे केले असुन, या डेटा सेंटरला सर्व षाखा जोडणेत आल्या आहेत. कोणत्याही शाखेतुन बँकिंग सेवा ग्राहकांना उपलब्ध झाली आहे. बँकेच्या कोणत्याही एटीएम मधून रोख रक्कम ग्राहकांना काढता येते. त्याच प्रमाणे आर.टी.जि.एस. सुविधा सारखी आधुनिक सेवा सुरू करण्यात आलेल्या आहेत.
   
2) कोअर बँकींग सुविधा :-
 
स्वमालकीचे अद्यावत असे डाटा सेंटर असलेली गडचिरोली जिल्हातील एक अग्रगण्य बँक. कोअर बँकींग सोल्युशन अंतर्गत प्रशासकीय कार्यालय व तसेच जवळपास सर्व शाखाची जोडणी.
i) एबीबी (एनीव्हेअर ब्रॅंच बँकींग):-
 
अ) फंड ट्रान्सफर
ब) ठेव खात्यासंबधीत व्यवहार
क) कर्ज खात्याविषयी व्यवहार
ii) आर.टी.जि.एस. व एन.ई.एफ.टी.
iii) गडचिरोली जिल्हा अंतर्गत कर्मचा-यांचे पगार, पेंशन तसेच इतर मान्यताप्राप्त संस्थांचे पगार ईत्यादी संबधित कर्मचा-यांच्या खात्याला जमा देण्याची सुविधा.
iv) बँकेच्या सर्व खातेदारांसाठी एटीएम कार्ड सुविधा.
v) शेतकऱ्यांसाठी KCC कार्ड सुविधा
vi) Mobile Banking(IMPS) सुविधा
Designed by Trust Systems