लखपती योजना       धनलक्ष्मी ठेव योजना (दाम दुप्पट)      धनवर्षा ठेव योजना (दाम दिडपट)      धनवर्धिनी ठेव योजना (दाम दिडपट पेक्षा जास्त)      होम लोन


गोल्ड तारण कर्ज त्वरित उपलब्ध
 
RTGS & NEFT
 
  दि.गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, गडचिरोलीद्वारे RTGS आणि NEFT हि सुविधा सुरू आहे.
महाराष्ट्रतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक क्षेत्रात RTGS व NEFT या अत्याधुनिक इलेक्ट्रानीक माध्यमाव्दारे बँकींग देवाण-घेवाणकरण्यास भारतीय रिझर्व बँकेने सर्वप्रथम परवानगी देवुन हा मानाचातुरा दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शीरपेचातरोवलागेला.
IFSC CODE (Indian Financial System Code) : GDCB0000001
RTGS म्हणजे (Real Time Gross Settlement) होय.RTGS व्दारे देशातील आय.एफ.एस.सि. कोड प्राप्त कोणत्याही बँकेतील ग्राहकाच्या/बँकेच्या खात्यामध्ये 2,00,000/- पेक्षा वरील रक्कम स्थानांतरीत करण्याची सुविधा.
NEFT व्दारेदेषातीलआय.एफ.एस.सि. कोडप्राप्तकोणत्याहीबँकेतीलग्राहकाच्या/बँकेच्या खात्यामध्ये रक्कमस्थानांतरीतकरण्याचीसुविधा.  
     
 
Electricity Bill Pay
 
  गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपल्या सर्व शाखांमधुन इलेक्ट्रीक बिल स्विकारल्या जातात.
   
 
 
Safe Deposit Locker
 
  सुरक्षित जमा तिजोरी  
गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपल्याअनेक शाखांमधुन ग्राहकांना सुरक्षित जमा लॉकर्स सेवापुरविते, ज्यासाठी वाजवीदराने शुल्क आकारले जाते.
याविषयी अधिक माहितीसाठी, तसेच नियम व अटींसाठी जवळच्या शाखेशी संपर्क साधा.
Designed by Trust Systems